How to check Results?/निकाल कसा पहावा?

निकाल पत्रक पाहण्यासाठी खाली क्लिक करा. 

Click Here/येथे क्लिक करा

सूचना:

(1) निकाल पत्रक पाहण्यासाठी तुमच्याकडे लॉगइन आयडी व पासवर्ड असणे आवश्यक आहे.

(2) लॉगइन आयडी व पासवर्ड वर्गशिक्षकांकडे मिळतील.

(3) निकाल पत्रक तुम्हाला DC Parent App वापरूनही मिळू शकतील.

 

आनंदाची बातमी 

पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग व पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुणवत्ता संवर्धन अभियानात जिल्हा स्तरावर मएसो सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेला तृतीय क्रमांक मिळाला. हे यश सर्व आजी, माजी विद्यार्थी, पालक , शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व पदाधिकारी यांचे आहे.

This will close in 20 seconds

Scroll to Top