महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सौ. विमलाबाई गरवारे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त ‘स्त्रीशक्ती सन्मान’ सोहळा उत्साहात पार पडला. […]
हर घर तिरंगा अभियानांतर्गत… पर्यावरणपूरक रांगोळी स्पर्धा ( इयत्ता बारावी ) 13/8/2025
स्पर्धेतील विजेते खालील प्रमाणे…
प्रथम क्रमांक :
1) कु. अंजली दिवटे -12 A
2) कु. समिधा बंदरकर -12A
द्वितीय क्रमांक :
1) कु. ऋतुजा ढेबे-12 B
2) कु. मानसी कोकाटे -12 B
तृतीय क्रमांक
1) कु. वैभवी जाधव- 12 C
उत्तेजनार्थ
1) संस्कार सुतार -12A
2) मयूर सुतार -12 B
सर्व सहभागी विद्यार्थी विद्यार्थिनींचे खूप खूप अभिनंदन!! 🌺🌺यबर सुरक्षिततेबाबतची जागरूकता वृद्धिंगत झाली.
आनंदाची बातमी
Demo Description
आनंदाची बातमी
पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग व पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुणवत्ता संवर्धन अभियानात जिल्हा स्तरावर मएसो सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेला तृतीय क्रमांक मिळाला. हे यश सर्व आजी, माजी विद्यार्थी, पालक , शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व पदाधिकारी यांचे आहे.