आनंदवार्ता 

एस एन बी.पी शाळा रहाटणी येथे हँडबॉल🤾🏼🤾🏻‍♀️ या खेळाचे नियोजन एस. एन बी .पी इंटरनॅशनल डिस्टिक लेव्हल स्पोर्ट्स हँडबॉल चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली होती, या स्पर्धेत म.ए.सो. सौ. विमलाबाई गरवारे शाळेतील सतरा वर्षाच्या खालील  मुलांनी प्रथम स्थान प्राप्त केले आहे . त्याबद्दल या शाळेचे तसेच, सर्व हँडबॉल खेळाडूंचे, प्रशिक्षक धनराज प्रजापती यांचे व शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री.भारमळ सर यांचे खूप खूप अभिनंदन 💐💐

This will close in 0 seconds

Scroll to Top