महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सौ. विमलाबाई गरवारे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त ‘स्त्रीशक्ती सन्मान’ सोहळा उत्साहात पार पडला. […]
म.ए.सो.ची सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेत वार्षिक पारितोषिक वितरण व उद्योजकता मुलाखत समारंभ संपन्न….
विद्यार्थी सत्कार
उद्योजक मुलाखत
सहल
पुष्प सजावट
पुष्परचना
आनंदाची बातमी
Demo Description
आनंदाची बातमी
पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग व पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुणवत्ता संवर्धन अभियानात जिल्हा स्तरावर मएसो सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेला तृतीय क्रमांक मिळाला. हे यश सर्व आजी, माजी विद्यार्थी, पालक , शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व पदाधिकारी यांचे आहे.