महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेत पद्मभूषण डॉ. आबासाहेब गरवारे यांच्या सहचारिणी, शिक्षणसेवा, संस्कार आणि समाजकार्यास प्रेरणादायी योगदान देणाऱ्या […]
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन दिनांक 13 नोव्हेंबर 2025 ते 15 नोव्हेंबर 2025 या कालावधीत संपन्न झाले. यावेळी आपल्या प्रशालेतील विद्यार्थी मंथन दिनेश धावडसकर इयत्ता दहावी तोरणा या विद्यार्थ्याच्या मॉडेलची जिल्हास्तरीय प्रदर्शनातून राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवड झाली आहे….. याप्रसंगी उपशिक्षण अधिकारी श्री विराज खराटे सर यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन मंथनचा सत्कार करण्यात आला. Remote control door lock हा मंथन चा प्रोजेक्ट असून त्याची राज्यस्तरावर निवड झाली आहे ही प्रशालेसाठी अत्यंत गौरवाची बाब आहे. 💐💐