विद्यार्थी रमले सायकल दुरुस्ती अन हवामान नोंदीत
मराठी माध्यमाच्या पुण्याच्या शाळेतील पहिले हवामान केंद्र (मएसाे) सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेत हवामान केंद्र व सायकल दुरुस्ती कार्यशाळेचा चे उदघाटन समारंभ १० मे राेजी उत्साहात पार पडला. हवामान क्षेत्रातील IITM चे संशोधक डॉ. मिलिंद मुजुमदार यांच्या हस्ते हवामान केंद्राचे उदघाटन झाले. पुणे …