सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेत किल्ला प्रतिकृती स्पर्धा सुरु.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, क्रीडावर्धिनी आणि श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ले प्रतिकृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 15 नोव्हेंबर 2021 वार सोमवार या दिवशी सौ विमलाबाई गरवारे प्रशालेमध्ये याचे उद्घाटन झाले.

This will close in 0 seconds

Scroll to Top