सकाळ स्कूलिंपिक्स आंतरशालेय स्पर्धेत गरवारे प्रशालेला खो-खो मध्ये ब्राँझ मेडलBy Web Master / December 5, 2024 सकाळ तर्फे घेण्यात आलेल्या स्कूलिंपिक्स आंतरशालेय स्पर्धेत गरवारे प्रशालेला खो-खो प्रकारात प्रशालेला ब्राँझ मेडल मिळाले.