म.ए.सो. क्रीडावर्धिनी आयोजित योग सप्ताहाच्या उद्घाटनानिमित्त 🔸आंतरराष्ट्रीय योगदिनी🔸

सांघिक ऑनलाईन योगासने
सोमवार, दि. २१ जून २०२१📌
🔅सकाळी ७.३० वाजता

➡️ ‘योगाचे महत्व’ या विषयावर
योग प्रशिक्षक मा. अभय माटे
(अध्यक्ष, जनता सहकारी बँक)
या प्रसंगी मार्गदर्शन करणार आहेत.

📍खालील लिंकद्वारे या उपक्रमात सहभागी व्हावे.
https://www.facebook.com/mespune
https://www.youtube.com/c/MaharashtraEducationSocietyPuneofficial

🕉️ Be With Yoga, Be At Home 🕉️

आनंदाची बातमी 

पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग व पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुणवत्ता संवर्धन अभियानात जिल्हा स्तरावर मएसो सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेला तृतीय क्रमांक मिळाला. हे यश सर्व आजी, माजी विद्यार्थी, पालक , शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व पदाधिकारी यांचे आहे.

This will close in 20 seconds

This will close in 0 seconds

Scroll to Top