सकाळ स्कूलिंपिक्स आंतरशालेय स्पर्धेत गरवारे प्रशालेला खो-खो मध्ये ब्राँझ मेडल
सकाळ तर्फे घेण्यात आलेल्या स्कूलिंपिक्स आंतरशालेय स्पर्धेत गरवारे प्रशालेला खो-खो प्रकारात प्रशालेला ब्राँझ मेडल मिळाले.
सकाळ तर्फे घेण्यात आलेल्या स्कूलिंपिक्स आंतरशालेय स्पर्धेत गरवारे प्रशालेला खो-खो प्रकारात प्रशालेला ब्राँझ मेडल मिळाले.
सोमवार दिनांक 29/1/2024 रोजी तृणधान्य जनजागरण प्रदर्शन भरविण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन आपल्याच प्रशालेचे माजी विद्यार्थी श्री. निखिल जोशी (1997 च्या बॅचचे ) आणि जेडब्ल्यू कन्सल्टन्सी चे संचालक यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शाला समितीचे महामात्र श्री. सुधीर गाडे, शिक्षण प्रबोधिनीचे उपसंचालक श्री.केदार तापीकर तसेच बालशिक्षण मंदिर भांडारकर रोड प्रशालेच्या मा. मुख्याध्यापिका चव्हाण मॅडम उपस्थित …
दिनांक 19 नोव्हेंबर 2023 महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सौ विमलाबाई गरवारे प्रशालेत संस्था वर्धापन दिन उत्साहाने साजरा करण्यात आला याप्रसंगी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य माननीय भालेराव सर , सौ विमलाबाई गरवारे प्रशालेच्या शाळा समितीचे नूतन अध्यक्ष माननीय श्रीयुत पुरोहित सर, प्रशालेचे सर्व पदाधिकारी व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कणाकणाने व गुणागुणाने …
म. ए. सो . सौ. विमलाबाई गरवारे पालखी सोहळा . प्रशालेचे मस्त,गोड छोटे वारकरी पालखी घेऊन गरवारे मेट्रो स्टेशनवर आणि तिथे हा भव्य दिव्य पालखी सोहळा रंगला . फूगडी काय . गोल फेर काय या सोबत विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडूरंगा विठ्ठलाचा गजर ,ग्यानबा तुकाराम ,माऊली माऊली या गजराने अख्ख मेट्रो स्टेशन दणादूण गेले. सर्व मेट्रो …
मराठी माध्यमाच्या पुण्याच्या शाळेतील पहिले हवामान केंद्र (मएसाे) सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेत हवामान केंद्र व सायकल दुरुस्ती कार्यशाळेचा चे उदघाटन समारंभ १० मे राेजी उत्साहात पार पडला. हवामान क्षेत्रातील IITM चे संशोधक डॉ. मिलिंद मुजुमदार यांच्या हस्ते हवामान केंद्राचे उदघाटन झाले. पुणे …
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या साै. विमलाबाई गरवारे प्रशालेत आज 19 नोव्हेंबर 2021 रोजी म.ए.साे चा 161 वा वर्धापन दिन सोहळा संपन्न झाला. संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त मएसाे चे संस्थापक आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, वामन प्रभाकर भावे, लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांना विनम्र अभिवादन करण्यातआले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. अनिता नाईक यांनाी आपल्या मनोगतातून दर्जेदार शिक्षण घेऊन चांगला नागरिक …
सौ.विमलाबाई गरवारे प्रशालेत ‘मएसाे चा वर्धापन दिन संपन्न Read More »
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, क्रीडावर्धिनी आणि श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ले प्रतिकृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 15 नोव्हेंबर 2021 वार सोमवार या दिवशी सौ विमलाबाई गरवारे प्रशालेमध्ये याचे उद्घाटन झाले.
ज्येष्ठ शिक्षणतज्ञ, साै. विमलाबाई गरवारे प्रशालेचे माजी मुख्याध्यापक प्रा.प्र.ल गावडे सर यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले त्यानिमित्त आज दिनांक २ ऑगस्ट रोजी सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेत सरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ज्येष्ठ शिक्षण तज्ञ आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे माजी सचिव, साै. विमलाबाई गरवारे प्रशालेत १९६३ते १९८२ मध्ये प्रथम उपमुख्याध्यापक व नंतर मुख्याध्यापक …
This will close in 0 seconds