स्कूल चले हम

मएसो. सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेत शाळेच्या पहिल्याच दिवशी इ. 5वी ते इ. 8 वी च्या सर्व विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत मोफत मिळणारी पाठय पुस्तके वाटप करण्यात आली. 📚📚📚

आनंदाची बातमी 

पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग व पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुणवत्ता संवर्धन अभियानात जिल्हा स्तरावर मएसो सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेला तृतीय क्रमांक मिळाला. हे यश सर्व आजी, माजी विद्यार्थी, पालक , शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व पदाधिकारी यांचे आहे.

This will close in 20 seconds

This will close in 0 seconds

Scroll to Top