Skip to content
Vision
मातृभाषेतून शिक्षण आणि जीवन कौशल्यांचा विकास, गुणवत्तापूर्ण सुजाण नागरिक घडविणे हाच अविरत ध्यास.
Mission
विद्यार्थ्यांचा मानसिक, बौद्धिक व शारीरिक विकास करणे आणि त्या योगे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुणांचा विकास करून आदर्श नागरिक निर्माण करणे.
Objectives
-
To provide value addition through co-curricular and extra – curricular activities.
-
To enhance character development leading to national and global perspective.
-
To make education accessible to all sections of society.