ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे माजी सचिव डॉ. प्र.ल. गावडे यांचे आज निधन झाले.
ज्येष्ठ शिक्षणतज्ञ, साै. विमलाबाई गरवारे प्रशालेचे माजी मुख्याध्यापक प्रा.प्र.ल गावडे सर यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले त्यानिमित्त आज दिनांक २ ऑगस्ट रोजी सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेत सरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ज्येष्ठ शिक्षण तज्ञ आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे माजी सचिव, साै. विमलाबाई गरवारे प्रशालेत १९६३ते १९८२ मध्ये प्रथम उपमुख्याध्यापक व नंतर मुख्याध्यापक …