‘Established in 1925, this School of MES is located in Deccan Gymkhana area. The dedicated team of teachers has produced some well-known students in this School. The School through its technical department is contributing to develop vocational skills.
-
95 वर्षांची उज्ज्वल शैक्षणिक परंपरा
-
तज्ञ, अनुभवी, उच्चशिक्षित अध्यापक वर्ग
-
सर्वांगीण प्रगतीसाठी विध्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष
-
इ.५ वी तो इ.१० वी सेमी इंग्रजी अभ्यासक्रमाची सोय
-
एन.टी.एस., एम.टी.एस., राष्ट्रभाषा सभा, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, गणित, सायन्स, सायबर, सामान्य ज्ञान, ऑलिम्पियाड, संस्कृतीज्ञान, शिष्यवृत्ती, अभ्यासरत्न यासारख्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांची उज्ज्वल
-
यशप्राप्ती
-
समृद्ध ग्रंथालय
-
सुसज्ज प्रयोगशाळा
-
इलेक्ट्रीकल, फॅब्रीकेशन प्लंबिंग, इंजीनिआरिंग डिझाईन इ.प्रशिक्षणासाठी अद्ययावत लॅब
-
अद्ययावत संगणक कक्ष व संगणक प्रशिक्षणाची सोय
-
गुणवंत विद्यार्थी शिबीर व प्रेरणा वर्ग
-
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी निबंध, गायन, वक्तृत्व, नाट्य, संगीत इ.उपक्रमांचे आयोजन
-
उत्तम चित्रकला कक्ष, एलिमेंटरी व इंटरमिजीएट परीक्षांची सुविधा
-
विविध भारतीय क्रीडा प्रकारांचे व क्रिकेटच्या प्रशिक्षणाची सोय
-
व्यक्तिमत्व विकास केंद्र व समुपदेशन
-
एन.सी.सी.उज्ज्वल परंपरा
-
हस्तलिखिते, नियतकालिक यातून लेखन कौशल्याला भरपूर वाव
-
मुलींचे घोषपथक, तसेच मुलामुलींसाठी टिपरी व ध्वजपथक व भूषणास्पद ढोलताशा पथक
-
संगणक प्रणालीतर्फे विद्यार्थ्यांना संगणकीय निकालपत्रे, संगणकीय कार्यालयीन कामकाज
-
ई-लर्निंग आंतरशालेय स्पर्धा, राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी