महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेत पद्मभूषण डॉ. आबासाहेब गरवारे यांच्या सहचारिणी, शिक्षणसेवा, संस्कार आणि समाजकार्यास प्रेरणादायी योगदान देणाऱ्या […]
रविवार दिनांक 17/ 8/ 25 रोजी आपल्या प्रशालेतील इयत्ता सहावी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांनी आज नवीन मराठी शाळा, शनिवार पेठ, पुणे या ठिकाणी पोवाडा स्पर्धेत अतिशय उत्तम पोवाडा सादरीकरण केले. या स्पर्धेमध्ये म.ए. सो सौ विमलाबाई गरवारे प्रशालेने तृतीय क्रमांक पटकावला आहे.