मएसो, सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेत अनामिक क्रांतिकारकांची ओळख पथनाट्य सादर

आपल्या देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त
“अनामिक क्रांतिकारकांची ओळख” या विषयावर म.ए.सो.च्या सौ.विमलाबाई गरवारे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या उच्च माध्यमिक विभागातील (इ.१२वी) मुलींनी स्वा.वि.दा.सावरकर भवन व गुडलक चौक,डेक्कन जिमखाना येथे पथनाट्य सादरीकरण केले.

या पथनाट्यातून समाजाचे प्रबोधन व्हावे हा उद्देश होता.

Leave a Comment

This will close in 0 seconds